अभ्यासक्रमांची यादी

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस ही भारतातील बड्या कायदेविषयक अंमलबजावणी संस्थानपैकी एक असून तिचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित आहे. राज्यात महाराष्ट्र पोलिसांचे एकूण ३५ जिल्हाप्रमुख कार्यालये आहेत. अशा संस्थेत रोजगाराच्या संधी मिळवू पाहणाऱ्यांसाठी हिंदवी अकादमी पाठ्यक्रम चालविते.

पात्र इच्छुक महाराष्ट्र पोलीस सेवेच्या हवालदार या पदासाठी अर्ज करू शकतात. यात दोन परीक्षा असून पहिली संगणक-आधारित व दुसरी शारीरिक क्षमता चाचणी होय.

हिंदवी अकादमी इच्छुकांना या परीक्षांसाठी तसेच मुलाखत आणि शारीरिक क्षमता चाचणीसाठी तयार करते. आमचा पाठ्यक्रम पूर्ण करून इच्छुक स्वतःस महाराष्ट्र पोलीस सेवेच्या हवालदार अथवा कारागृह शिपाई या पदासाठी पात्र बनवू शकतात.

इंडियामॅप डिजिटलद्वारे डिजिटल ब्रँड परिवर्तन