अभ्यासक्रमांची यादी

सरकारी शिक्षक

सरकारी शिक्षक सरकारी शाळांत प्राथमिक शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, पदव्युत्तर शिक्षक, आणि पूर्व प्राथमिक शिक्षक या पदांवर शिकविण्याचे कार्य पार पाडतात आणि हिंदवी अकादमी इच्छुकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यास मदत करते.

इच्छुकांना बी. एड. किंवा डी. एड. ह्या पदवी असणे आवश्यक असून केंद्रीय किंवा राज्य शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

आमचा पथ्यकरं इच्छुकांना योग्य ते प्रशिक्षण देतो आणि पात्र उमेदवार या परीक्षांसाठी योग्य तो सराव करतील अशी खात्री कारवतो.

इंडियामॅप डिजिटलद्वारे डिजिटल ब्रँड परिवर्तन